दुलीप ट्रॉफी स्पर्धेत शम्स मुलानी श्रेयस अय्यरवर पडला भारी! तर इशान-इंद्रजीथची जबरदस्त खेळी 2h · 0dfsgdgdfg
शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने केली भरपाई, तसं नाही तर असं मिळवणार टीम इंडियात स्थान! 2h · 0dfsgdgdfg
बांगलादेशचे धाबे दणाणले, बांगलादेशसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या मॅचविनरची रॉयल एन्ट्री, गंभीरचा खास माणूस! 2h · 0dfsgdgdfg
‘लाडकी बहीण योजना’ अर्ज प्रक्रियेत मोठा बदल; आता फक्त ‘या’ कर्मचाऱ्यांना दिले स्वीकारण्याचे अधिकार! 2h · 0dfsgdgdfg
‘आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन कसे काढायचे? मोफत उपचार कोणत्या आजारांवर होतात, योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या 2h · 0dfsgdgdfg
‘लाडकी बहीण योजना’ अर्ज प्रक्रियेत मोठा बदल; आता फक्त ‘या’ कर्मचाऱ्यांना दिले स्वीकारण्याचे अधिकार! 2h · 0dfsgdgdfg
थोड्या दिवसांत ते बी येडं होतं काय की…मनोज जरांगे यांचा भाजप नेत्यावर पुन्हा जोरदार हल्ला 2h · 0dfsgdgdfg
हरीत लवादाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती, ढोल-ताशा, साउंडच्या आवाजावरील अटींबाबत मोठा निर्णय 2h · 0dfsgdgdfg
“काँग्रेसने कर्नाटकमध्ये गणपती बाप्पाला तुरुंगात टाकलं”, वर्ध्यातून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल 2h · 0dfsgdgdfg
“शरद पवार हे महाजातीयवादी नेते”, आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांची टीका; म्हणाले, “पवार कुटुंबातील व्यक्ती…” 2h · 0dfsgdgdfg
विराट कोहलीबद्दल मिचेल स्टार्कच मोठं विधान टीम इंडिया या वर्षाच्या अखेरीस बॉर्डर-गावस्कर सीरीजसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या महत्त्वाच्या सीरीजआधी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने विराट कोहलीबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे. 22 नोव्हेंबरपासून पर्थवर भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होईल.टीम इंडिया या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही टीम्समध्ये 5 टेस्ट मॅचची बॉर्डर-गावस्कर सीरीज होणार आहे. ही टेस्ट सीरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मधील भारतीय टीमची शेवटची टेस्ट सीरीज असेल. या सीरीजची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होईल. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ही सीरीज खेळली जाईल. ऑस्ट्रेलियाकडून आतापासूनच या सीरीजबद्दल वक्तव्य सुरु झाली आहेत. आता वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने विराट कोहलीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क विराट कोहली बरोबर जी स्पर्धा आहे, त्या बद्दल मोकळेपणाने बोललाय. विराट कोहली बरोबर जो सामना होतो, त्याचा मी आनंद घेतो असं स्टार्क म्हणाला.“मैदानावर विराट कोहलीसोबत माझी जी स्पर्धा होते, त्याची मी मजा घेतो. आम्ही दोघही परस्पराविरुद्ध बरच क्रिकेट खेळलोय. आमच्या दोघांमध्ये काही चांगल्या लढती झाल्या आहेत. मी त्याला एक-दोन वेळा आऊट करण्यात यशस्वी ठरलोय. त्याने माझ्या विरुद्ध भरपूर धावा केल्यात, यात कुठलही दुमत नाही. त्यामुळे नेहमीच विराट सोबत चांगला सामना होतो, त्याचा आम्ही दोघे आनंद घेतो” असं मिचेल स्टार्क स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला. Be the first to write a comment.